Latur Mahanagarpalika Bharti 2025 | लातूर महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू 2025 येथे करा अर्ज..!
Latur Mahanagarpalika Bharti 2025 नमस्कार मित्रांनो लातूर महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात लातूर महानगरपालिका विभागाने केली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे आहेत. तर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक व सविस्तर […]