Nagpur Municipal Corporation Breeding Checkers Bharti 2025|नागपूर महानगरपालिका येथे डासोत्पत्ति स्थाने तपासणीस पदाच्या 100 जागांची भरती प्रक्रिया सुरू
Nagpur Municipal Corporation Breeding Checkers Bharti 2025 नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिका येथे डासोत्पत्ति स्थाने तपासणीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिका विभागाने प्रसिद्ध केली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, […]